माओवादी भागात सुरक्षा दलांवर मोठा हल्ला होतो आणि संपूर्ण देशाचे लक्ष काही काळ का होईना माओवादाच्या समस्येकडे वेधल जाते. माओवाद हा दहशतवादाचाच एक प्रकार! भाकप-माओवादी (CPI-Maoist) ही गेल्या दशकात समन्वयित दहशतवादी हल्ले करणारी जगातील पाचव्या क्रमांकाची दहशतवादी संघटना मानली जाते. माओवादी समर्थकांनी आणि त्यांच्या शहरातील खुलेआम वावरणाऱ्या रणनीतिकारांनी कायमच माओवादाला ‘नक्षलवाद’ किंवा ‘हक्काची लढाई’ अशी गोंडस नावे देऊन त्यातील क्रौर्य लपवण्याचा प्रयत्न केला आहे. (लेखिका मुंबई येथील ‘फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी’(फिन्स)मध्ये माओवाद विषयाच्या अभ्यासक आहेत.)
This article first appeared in Maharashtra Times Editorial. You can read full article here. :
p>https://maharashtratimes.com/editorial/article/for-defending-maoism-need-strategy/articleshow/58407532.cms