माओवादी भागात सुरक्षा दलांवर मोठा हल्ला होतो आणि संपूर्ण देशाचे लक्ष काही काळ का होईना माओवादाच्या समस्येकडे वेधल जाते. माओवाद हा दहशतवादाचाच एक प्रकार! भाकप-माओवादी (CPI-Maoist) ही गेल्या दशकात समन्वयित दहशतवादी हल्ले करणारी जगातील पाचव्या क्रमांकाची दहशतवादी संघटना मानली जाते. माओवादी समर्थकांनी आणि त्यांच्या शहरातील खुलेआम वावरणाऱ्या रणनीतिकारांनी कायमच माओवादाला…

Maoism

Background: The year 2016 kept India occupied with shocking revelations on the campus of renowned Education Institutes. FTII, HCU, IIT Chennai, JNU, Osmania University, Jadhavpur University, Delhi University, Baghalpur University are just few names to highlight. The common thread in all these ‘Institutes turned Battlefields’ is protest against Indian  Government…